असंघटित विनापरवाना हमालांची सामाजिक, आर्थिक आणि मानसिक स्थिती अभ्यासणे-
सर्वेक्षणासाठी प्रश्नावली- (Pilot Study)
प्राथमिक माहिती-
- नाव-
- वय-
- जन्म आणि जन्मठिकाण-
- शिक्षण-
- जात-
- धर्म-
- साजरे करणारे सण/ उत्सव
सामाजिक, आर्थिक आणि मानसिक स्थिती अभ्यासण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचा अभ्यासस -
१. हमालीचा व्यवसाय किती वर्षापासून करत आहात ?
२. हमाली व्यवसाय म्हणून निवडण्यामागचे कारण ?
३. आत्तापर्यंत कोणत्या स्थानकांवर हमालीचे काम केलेले आहे ?
४. हमालीच्या व्यवसायाव्यतीरिक्त कोणती इतर कामे करता ?
५. हमालीच्या कामातील प्रतिदिन मिळकत किती ?
६. केवळ हमालीच्या कामामध्ये कुटूंबाच्या गरजा भागवण्यासाठी पैसा पुरेसा ठरतो का ?
७. हमालीचा व्यवसाय करताना समाजामधील स्थान किंवा समाजामधील वागणूक याबाबतचा काय अनुभव आहे ?
८. हमालीच्या कामामध्ये रेल्वे अपघातादरम्यान जखमी/ मृत प्रवाशांना हाॅस्पिटलमध्ये नेण्याचे काम करताना कोणत्या अडचणी आहेत ?
९. जखमी/ मृत प्रवाशांना हाॅस्पिटलमध्ये नेण्यासारखी कामे करताना कोणत्या प्रकारचा मानसिक ताण तणाव जाणवतो ?
१०. स्ट्रेचर हमालीचे काम करताना प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी यंत्रणा आणखी तत्पर आणि जलद करण्यासाठी तुम्हाला काय सुधारणा अपेक्षित आहेत किंवा यंत्रणेबाबत सल्ला द्याल ?
No comments:
Post a Comment