संशोधनाच्या विषयासाठी अभ्यास करताना अनेक संशोधनातील वेगवेगळे विषय अभ्यासणासारखे आहेत मात्र धोरणात्मक संशोधनासाठी केंद्रीत अभ्यासाचा विषय नेमका निवडण्यासाठी तसेच संशोधनासाठी आणखी एकदा चर्चा करून अंतिम विषय निवडीबाबत चर्चा करण्याची सूचना मिलिंद सर आणि सुनिलने दिली.
सादरकरणा दरम्सयान सदस्यांपैकी गणेशला पुढच्या सादरीकरणासाठी तयारी करून येण्याचीही सूचना मिळाली. पुढील सादरीकरणासाठी power point presentation सादर करणार आहोत हे नक्की.
No comments:
Post a Comment